इथे येवून मन प्रसन्न झाले. अत्यंत सुनियोजित, उत्तम व्यवस्था. फार फार छान वाटले.
श्रीमति प्रतिभा रानडे, लेखिका.
जिथे जाऊन रहावं असं वाटायला लावणारे "वृध्दाश्रम" कितीसे असतात? हा आहे.!! खूप शुभेच्छा!!
अतुल कुलकर्णी, अभिनेता, सामाजिक भान असलेला विचारवंत
वृध्दांच्या निवासाला चैतन्य हे नाव ही कल्पनाच त्याच उद्दीष्ट व्यक्त करणारी आहे. या उद्दीष्टानुसार इथल वातावरण आणि व्यवस्थापन करण्याची धडपड, संयोजकांमध्ये दिसते. ही धडपड अशीच बहरत राहावी यासाठी शुभेच्छा. इथे काम करणारे आणि राहणारे यांच्या वावरण्यात एक इथलेपणाच जाणवला. अशा अनेक चैतन्यांची आज खूप गरज आहे.
श्रीमति विद्याताई बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, संपादिका, विचारवंत.
चैतन्यचे आजचे रूप पाहून भारावून गेलो. विचारपूर्वक केलेले नियोजन आणि उत्कटतेचा ध्यास आणि आग्रह प्रत्येक बाबतीत दिसतो. एकूणच दिव्यत्वाचा स्पर्श जाणवतो. पाहून मन प्रसन्न झाले. खूप शुभेच्छा.
श्री. य. मो. साठे, निवृत्त प्राचार्य, डहाणुकर कॉलेज, विलेपार्ले.
I was very much impressed with the place. Mrs. Deosthalee has taken lot of pains to select the place, plan and execute the old age home. It is very nice and the residents are extremely happy. I wish the people best of happiness.
Shri M. Venugopal, former chairman Bank of India.
संध्याछाया भिवविती ह्रदया.. असे ज्यांना वाटु लागले असेल, त्यांनी येथे येवून राहून पहावे. संध्याछाया रंगीबेरंगी होवून जातील. अप्रतिम देखणे वास्तुसंकुल. उत्तम शिस्तशीर दिनक्रम आणि स्वच्छ, हसतमुख सेवक ह्यांनी इथले राहाणे एक अविस्मरणीय अनुभव होवून जातो. आयुष्याच्या संध्याकाळी आणखी काय हवे माणसाला! शुभेच्छा.
श्री. मोहन गद्रे व 5 भावंड...सर्व ज्येष्ठ, अतिथी निवासी.
We are spell bound by the simplicity, elegance and cleanliness of Chaitanya. It is remarkable place with happy faces all round.
Mr. Shailesh Haribhakti, Chartered Accountant, Director L&T Finance Holdings ltd.
Outstanding design, outstanding functionality. The atmosphere is truly excellent. The openness, airiness is an energy raiser. The people living here seem to be extremely happy and that is the ultimate test of any facility. Hats off to your passion and perseverance!
Shri Deepak Satawalekar, Ex-Managing Director and Chief Executive Officer, HDFC Standard Life
This is a wonderful facility. The country needs many more such homes. I found the residents superbly happy and this is what finally counts. Planned and contemporary modern facilities like solar power etc are impressive. The Home is maintained spotless clean.
Shri K. V. Rangaswami, retired member of Board, and President Construction business of Larsen & Toubro Ltd
A well-planned Senior Citizens' Home. The land has been intelligently divided between residential units and open spaces. There’s no congestion on the premises. Solar energy is a good initiative to save electricity.
Shri C.K. Gumaste, Founder and Ex-Principal of Rachana Sansad (college of architecture)