• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

वारकरी अभंग कार्यक्रम

Banyan Tree या स्वयंसेवी संस्थेचे श्री. महेश बाबू यांच्या पुढाकाराने ९ जुलै २०२३ रोजी 'चैतन्य' मध्ये वारकरी अभंगांचा कार्यक्रम झाला. 'चैतन्य' मध्ये अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. या कार्यक्रमासाठी आळंदीहून वारकरी आले होते. त्यांच्या अभंगांनी 'चैतन्य 'चे वातावरण भक्तिमय झाले होते.